फ्लॅटचा तपशील खालील प्रमाणे आहे. रोजा इलाईट, B2 को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, भाईंदर पाडा, नागला बंदर पोलीस चौकीसमोर, ठाणे पश्चिम. फ्लॅट क्रमांक B2 604, कारपेट एरिया 594 ( बिल्टप एरिया 720 ), सेपरेट कव्हर्ड कार पार्किंग. 24 तास सेक्युरिटी गार्ड, 24 तास पाण्याची सोय, सोलार वॉटर अवेलेबल, लहान मुलांसाठी गार्डन, सीनियर सिटीजन साठी खास व्यवस्था. दोन लेफ्ट. दहा मजल्याची बिल्डिंग फ्लॅट सहाव्या मजल्यावर आहे. अनटचड फ्लॅट. ईस्ट वेस्ट फेसिंग.