साई द्वारिका फ्लॅट न E4 603 सहावा मजला क्षेत्र -905.43 चौरस फूट प्लस १३९.९१ चौरसफूट टेरेस. पार्किंग सुविधा, क्लब हाऊस ,लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन ,24 तास पाणी ,रोड कनेक्टिव्हिटी ,लिफ्ट इत्यादी सोयी आहेत. मिळकत RERA Sanction आहे. पाच वर्षे जुनी आहे. कात्रज चौकापासून सोलापूर रोड वरती इस्कॉन टेम्पल च्या मागे असून कात्रज चौकापासून साधारण चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे .सदर मिळकत थ्री बीएचके फ्लॅट असून.